Reviews from our customers

See how we take care of our customers' experience with reliability, top quality and more

अन्नपूर्णा निवास येथे येऊन मन अगदी प्रसन्न झालं एक नंबर निवास आहे आम्हाला तर खूप आवडलं तुम्ही पण आवश्य भेट द्या मालक ही खूप भारी आहे आणि सर्व्हिस ही छान भेटते ❤️🙌🏻 ~ Yash B
It was a pleasant and memorable experience for our family. Food served was tasty and hospitality was great. The care taker maintained the property clean and neat. We would love to visit again. Only one suggestion to the owner to construct the steps properly alongside railing to facilitate the elderly people. ~ anil s
Good Service.It have both modern and traditional feeling.Food Was Also Good. ~ Pranav S
अन्नपूर्णा निवास, रत्नागिरी – माझा सुंदर अनुभव 🌿 रत्नागिरीमधील अन्नपूर्णा निवास येथे राहण्याचा अनुभव खूपच आनंददायी आणि घरच्यासारखा वाटला. येथे राहिल्यावर अगदी आपल्या घरात आल्यासारखी ऊब आणि आपुलकी जाणवते. येथील केअरटेकर कुटुंबियांसारखी काळजी घेतात. त्यांचे वागणे, बोलणे आणि पाहुणचार अतिशय छान आहे. जेवण तर अप्रतिम! चुलीवर बनवलेले गरमागरम जेवण खूपच चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीचे आहे. तसेच येथे चिकुची बाग आणि आंब्याची बाग आहे. झाडावरून थेट फळे तोडून खाण्याचा अनुभव खूप खास आणि अविस्मरणीय आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असा अनुभव क्वचितच मिळतो. होमस्टेजवळच नदी असल्यामुळे वातावरण अधिकच सुंदर आणि शांत वाटते. एकूणच, हा अनुभव मनाला समाधान देणारा आणि पुन्हा एकदा भेट द्यावी असा आहे. 🌳✨ ~ Vijay S